अनुष्का शर्माचा करण जोहरच्या पार्टीत किलर लूक, सगळ्यांच्याच खिळल्या नजरा

मुंबई तक

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. करण जोहरच्या पार्टीत पोहोचलेल्या अनुष्काच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांच्याच लक्ष वेधून घेतलं. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवरही करणच्या पार्टीतील फोटो शेअर केले असून, तिच्या फोटोवरून तुमचीही नजर हटणार नाही. २५ मे रोजी रात्री करण जोहरने आपला ५० वाढदिवस साजरा केला. त्यांच्या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्स हजर होते. हाय स्लिट आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.

करण जोहरच्या पार्टीत पोहोचलेल्या अनुष्काच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांच्याच लक्ष वेधून घेतलं.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवरही करणच्या पार्टीतील फोटो शेअर केले असून, तिच्या फोटोवरून तुमचीही नजर हटणार नाही.

२५ मे रोजी रात्री करण जोहरने आपला ५० वाढदिवस साजरा केला.

त्यांच्या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्स हजर होते. हाय स्लिट आणि फ्रंट कट आऊट डिझाईन असलेल्या ड्रेसमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती.

अनुष्काने काळ्या रंगातील या ड्रेसवर गोल्डन ब्रेसलेट्स घातलं होतं.

हे फोटो शेअर करताना अनुष्का शर्माने म्हटलं आहे की, ‘माझ्या झोपेच्या वेळेपेक्षाही दोन तास जास्त झाली आहेत, तरीही मी सुंदर दिसतेय.’

अनुष्का शर्माच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती ‘चकदा एक्स्प्रेस’ची तयारी करत आहे.

भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर हा चित्रपट येत असून, यात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे.

या भूमिकेसाठी अनुष्का शर्मा खेळाचा सरावही करत आहे. (फोटो सौजन्य : योगेन शाह आणि इंस्टाग्राम)

हे वाचलं का?

    follow whatsapp