तब्बल 40 कोटींचा ड्रेस, फॅशन वीकमध्ये उर्वशीच्या मादक अदा
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हीडिओ नेहमी शेअर करत असते. नुकतंच उर्वशीने गोल्डन ड्रेसमधील ग्लॅमरस व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अनेक इंस्टाग्राम यूजर्स उर्वशीच्या या लूकचं प्रचंड कौतुक करत आहेत. उर्वशीने अरब फॅशन वीकमध्ये दोनदा सहभाग घेतला. असं करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. अरब […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हीडिओ नेहमी शेअर करत असते.
नुकतंच उर्वशीने गोल्डन ड्रेसमधील ग्लॅमरस व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.