Malaika Arora: मलायकाचे हे फोटो पाहून फॅन्सही झाले फिदा
मलायकाने ग्रीन कलरच्या ब्लेझरवर मॅचिंग ट्राउझर परिधान केली आहे. मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे. याआधीही मलायकाने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमसर दिसतेय या आउटफिटमध्ये मलायका तर खूपच सुंदर दिसते आहे. आपला नवा लूक कसा बहारदार असेल याची काळजी मलायका नेहमीच घेते. मलायकाच्या प्रत्येक नव्या […]
ADVERTISEMENT

mumbaitak

मलायकाने ग्रीन कलरच्या ब्लेझरवर मॅचिंग ट्राउझर परिधान केली आहे.

मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे.










