लाल साडीत मल्लिका शेरावतचा हॉट अंदाज पाहिलात का?
अभिनेत्री मल्लिका शेरावतने बॉलिवूड फिल्म मधून विश्रांती घेऊन बराच कालावधी लोटला. मध्यंतरीच्या काळात मल्लिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसायची. MX Player या App वर नकाब या सिरीजमधून मल्लिका पुन्हा आपल्या चाहत्यांना भेटायला येत आहे. या निमीत्ताने मल्लिकाने सोशल मीडियावर लाल साडीतले आपले खास फोटो शेअर केलेत. बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट आणि बोल्ड भूमिकांसाठी मल्लिका शेरावत ओळखली […]
ADVERTISEMENT


अभिनेत्री मल्लिका शेरावतने बॉलिवूड फिल्म मधून विश्रांती घेऊन बराच कालावधी लोटला.

मध्यंतरीच्या काळात मल्लिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसायची.









