मृणालला प्रेमात मिळाला धोका; अभिनेत्रीनं सांगितलं ब्रेकअपचं कारण

मुंबई तक

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मृणालचा एक मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूडपटांत भूमिका साकारलेल्या मृणालने अलिकडेच तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबद्दल सांगितलं. अलिकडेच मृणाल ठाकूरने युट्यूबर रणवीर अहलाबादिया याला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ब्रेकअपबद्दल सांगितलं. आतापर्यंत प्रेमात अनेकवेळा धोका मिळाला असल्याचं मृणाल रणवीरशी बोलताना म्हणाली. यावेळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.

मृणालचा एक मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे.