Sara Ali Khan: सारा अली खानचा किलर लूक… बिकिनीमध्ये खास फोटोशूट
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सिने सृष्टीतील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. नुकतीच सारा आपल्या मैत्रिणींसोबत मालदीवच्या टूरवर गेली होती. तिने तेथील अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सारा प्रिटेंड मल्टी कलर बिकिनी परिधान केलेली दिसून येत आहे. यावेळी साराने मालदीवचे काही व्हीडिओ देखील शेअर केले आहेत. मौजमजेसाठी मालदीव हे सारा […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सिने सृष्टीतील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
हे वाचलं का?
नुकतीच सारा आपल्या मैत्रिणींसोबत मालदीवच्या टूरवर गेली होती. तिने तेथील अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये सारा प्रिटेंड मल्टी कलर बिकिनी परिधान केलेली दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
यावेळी साराने मालदीवचे काही व्हीडिओ देखील शेअर केले आहेत.
मौजमजेसाठी मालदीव हे सारा अली खानचं सर्वात फेव्हरेट लोकेशन आहे.
साराला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला फार आवडतं. त्यामुळे ती नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाते.
याआधी देखील सारा मालदीवच्या ट्रिपवर गेली होती. तेव्हा देखील तिने हे फोटो शेअर केले होते.
मालदीवच्या सुंदर किनाऱ्यांवर साराने देखील बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
स्विमसूटमध्ये सारा ही खूपच सुंदर दिसते आहे.
या हॉट लूकमध्ये सारा खूपच हॉट दिसत असल्याने तिचे चाहते देखील तिच्या फोटोवर बऱ्याच कमेंट करत आहेत.
साराने आतापर्यंत अनेक बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. जे तिच्या चाहत्यांना देखील आवडतं.
साराला स्विमिंग करणं हे खूपच आवडतं त्यामुळे ती नेहमीच समुद्र किनारी जाते आणि तिथे आवर्जून फोटोशूट देखील करते.
सारा ही आतापर्यंत अनेकदा मालदीवला जाऊन आली आहे. पण हे ठिकाण तिचं अत्यंत आवडीचं आहे. त्यामुळेच ती इथे नेहमीच येत असते.
सारा ही नुकतीच काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरसोबत केदारनाथला गेली होती. तिचे तेथील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
साराच्या बिकिनी लूकमधील अदा या सर्वांनाच घायाळ करणाऱ्या असतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT