Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या ग्लॅमरस लूकने चाहतेही झाले सैराट
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. नुकतंच शिल्पाने आपल्या इंस्टाग्रामवर गोल्डन शिमरी ड्रेसमधील काही मादक फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये शिल्पाने आपले केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये शिल्पाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. याआधीही शिल्पाचे बोल्ड लूकमधील फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. याआधीही शिल्पाचे बोल्ड लूकमधील फोटो […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे.
हे वाचलं का?
नुकतंच शिल्पाने आपल्या इंस्टाग्रामवर गोल्डन शिमरी ड्रेसमधील काही मादक फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
या लूकमध्ये शिल्पाने आपले केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये शिल्पाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
याआधीही शिल्पाचे बोल्ड लूकमधील फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
याआधीही शिल्पाचे बोल्ड लूकमधील फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
शिल्पा आता इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.
इंडियाज गॉट टॅलेंटचा नवा सीजन आता लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. ज्यामध्ये शिल्पाच्या अनेक अदा पाहायला मिळतील.
शिल्पासोबत अभिनेत्री किरण खेर, रॅपर बादशाह हे देखील जजच्या भूमिकेत असणार आहेत.
यावेळी शिल्पाने इंडियाज गॉट टॅलेंटच्या सेटवरील देखील काही फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.
शिल्पा ही प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.
शिल्पाचं आउटफिट हे नेहमीच स्टायलिश असतं. त्यामुळेच तिचा प्रत्येक लूक हा चाहत्यांना घायाळ करुन जाणारा असतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT