शाहरुख-गौरीच्या ‘मन्नत’चे Exclusive Photo, पाहा त्यांचा राजेशाही थाट
शाहरुख खान हा भारतातील सर्वात मोठा स्टार आहे. देशभरात किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या बादशहाला पाहण्यासाठी दररोज लाखो चाहते त्याच्या मन्नत बंगल्यावर पोहोचतात. मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. शाहरुख खान या बंगल्यात अनेक वर्षांपासून राहत आहे. पाहा त्याच्या बंगल्याचे खास फोटो शाहरुख खानचे घर मन्नत […]
ADVERTISEMENT


शाहरुख खान हा भारतातील सर्वात मोठा स्टार आहे. देशभरात किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या बादशहाला पाहण्यासाठी दररोज लाखो चाहते त्याच्या मन्नत बंगल्यावर पोहोचतात. मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. शाहरुख खान या बंगल्यात अनेक वर्षांपासून राहत आहे. पाहा त्याच्या बंगल्याचे खास फोटो

शाहरुख खानचे घर मन्नत हे सुमारे 27 हजार स्क्वेअर फूटमध्ये बनवले आहे. त्याचे नाव व्हिला व्हिएन्ना असे होते. त्याचे मालक नरिमन दुबाश होते. या बंगल्यासमोर येस बॉस या चित्रपटाचे शूटिंग करताना शाहरुखला मन्नत फार आवडला. शेवटी त्याने बंगल्याच्या मालकाला भेटायचे ठरवले आणि त्यांच्याशी घर खरेदी करण्याबाबत बोलणी केली.










