कोण आहे आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड?
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिच्या रिलेशनशिपच्या हल्ली चर्चा होत असतात. महत्त्वाचं म्हणजे आयरा खान ज्यांच्या प्रेमात आहे, ती व्यक्ती आहे तिचा जीम ट्रेनर. आयरा खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. बॉयफ्रेंडसोबतचे फोटोही आयरा खान शेअर करत असते. आयरा खानच्या बॉयफ्रेंडचं नाव नुपूर शिखरे आहे. नुपूर शिखरे आधी आमिर खानचा जीन ट्रेनर होता. नंतर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिच्या रिलेशनशिपच्या हल्ली चर्चा होत असतात.
हे वाचलं का?
महत्त्वाचं म्हणजे आयरा खान ज्यांच्या प्रेमात आहे, ती व्यक्ती आहे तिचा जीम ट्रेनर.
ADVERTISEMENT
आयरा खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
ADVERTISEMENT
बॉयफ्रेंडसोबतचे फोटोही आयरा खान शेअर करत असते.
आयरा खानच्या बॉयफ्रेंडचं नाव नुपूर शिखरे आहे.
नुपूर शिखरे आधी आमिर खानचा जीन ट्रेनर होता.
नंतर तो आयरा खानचा जीम ट्रेनर बनला.
जीम ट्रेनिंगच्या दरम्यानच दोघांचा एकमेकांवर जीव जडला.
दोघेही, विशेषतः आयरा खान त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
आयरा खान आणि नुपूर शिखरेचे रोमँटिक फोटोही प्रचंड व्हायरल होतात.
आयरा खानच्या घरातील प्रत्येक पार्टीत आणि सण उत्सवात नुपूर शिखरे हजर असतो.
आयरा खाननंही नुपूर शिखरे सोबतचं रिलेशनशिप लपून ठेवलेलं नाही.
वेगवेगळ्या क्षणांचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
आयरा खान सेलिब्रिटी विश्वापासून दूर असली, तरी तिचे फॉलोअर्स सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत.
फोटो/आयरा खान/ इन्स्टाग्राम
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT