नऊवारी साडीत पाठकबाईंचा तोरा पाहिलात का?
मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधरने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर नऊवारी साडीत पारंपरिक वेशातले फोटो शेअर केले आहेत. झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अक्षयाची पाठक बाई ही भूमिका चांगलीच गाजली या भूमिकेनंतर सोशल मीडियावर अक्षयाच्या फॅनफॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत अक्षयाचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स […]
ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधरने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर नऊवारी साडीत पारंपरिक वेशातले फोटो शेअर केले आहेत.
झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अक्षयाची पाठक बाई ही भूमिका चांगलीच गाजली
या भूमिकेनंतर सोशल मीडियावर अक्षयाच्या फॅनफॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.
जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत अक्षयाचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. पाहा आणखी काही फोटो