मृण्मयी देशपांडेचा साडीतला लडीवाळ अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही नेहमी आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते कुंकू या मालिकेपासून सुरु झालेला मृण्मयीचा हा प्रवास नंतर मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज असा सुरुच आहे. मृण्मयीने नुकतच आपलं साडीतलं एक खास फोटोसेशन सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी शेअर केलं आहे. मृण्मयी सध्या झी मराठी वाहिनीवर सा रे ग म प लिटील चँम्प्स या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही नेहमी आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते

कुंकू या मालिकेपासून सुरु झालेला मृण्मयीचा हा प्रवास नंतर मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज असा सुरुच आहे.