मेरी हंसिनी…प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज
अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी सध्याचा काळ अतिशय चांगला जाताना दिसत आहे. तिच्या पावनखिंड या सिनेमाला बॉक्सि ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. यानिमीत्ताने प्राजक्ताने प्रेक्षकांचे खास आभार मानले आहेत. सोशल मीडियावर प्राजक्ताने आपले काही क्युट फोटो शेअर केलेत. या फोटोसेशनमधल्या प्राजक्ताच्या अदांवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते, या माध्यमातून ती नेहमी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी सध्याचा काळ अतिशय चांगला जाताना दिसत आहे.
हे वाचलं का?
तिच्या पावनखिंड या सिनेमाला बॉक्सि ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. यानिमीत्ताने प्राजक्ताने प्रेक्षकांचे खास आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर प्राजक्ताने आपले काही क्युट फोटो शेअर केलेत. या फोटोसेशनमधल्या प्राजक्ताच्या अदांवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
ADVERTISEMENT
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते, या माध्यमातून ती नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
चाहतेही प्राजक्ताच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत असतात.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT