चाहत्यांच्या हृदयावर थेट वार, प्राजक्ताच्या दिलखेच अदा पाहिल्यात का?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता सध्या अँकरिंग करते. या कार्यक्रमातला तिचा वावर आणि स्टाईलचे अनेक जण फॅन आहेत काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ताने हजेरी लावली होती. यादरम्यानचं एक खास फोटोसेशन तिने चाहत्यांसाठी शेअर केलंय. या फोटोसेशनमधल्या प्राजक्ताच्या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता सध्या अँकरिंग करते. या कार्यक्रमातला तिचा वावर आणि स्टाईलचे अनेक जण फॅन आहेत
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ताने हजेरी लावली होती. यादरम्यानचं एक खास फोटोसेशन तिने चाहत्यांसाठी शेअर केलंय.
ADVERTISEMENT
या फोटोसेशनमधल्या प्राजक्ताच्या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून प्राजक्ता चांगलीच व्यस्त आहेत. तीचे तीन मराठी सिनेमे गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी आपल्या फॅन्सशी संपर्कात असते
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT