मोकळ्या केसात माझ्या…लाडक्या ‘शितली’चा अंदाज तुम्हालाही लावेल वेड
झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर या मालिकेत शिवानीने साकारलेली शितल ही भूमिका चांगलीच गाजली. फार कमी कालावधीत शिवानी म्हणजेच शितलीने रसिकांच्या मनात घरं केलं. सोशल मीडियावरही तिचे चांगलेच फॉलोअर्स आहेत. शिवानीच्या प्रत्येक फोटोवर तिचे चाहते भरभरुन कमेंट करत असतात. शिवानीच्या या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ […]
ADVERTISEMENT
झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या मालिकेत शिवानीने साकारलेली शितल ही भूमिका चांगलीच गाजली. फार कमी कालावधीत शिवानी म्हणजेच शितलीने रसिकांच्या मनात घरं केलं. सोशल मीडियावरही तिचे चांगलेच फॉलोअर्स आहेत.
ADVERTISEMENT
शिवानीच्या प्रत्येक फोटोवर तिचे चाहते भरभरुन कमेंट करत असतात.
ADVERTISEMENT
शिवानीच्या या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. मोकळ्या केसात माझ्या…ही कमेंट तिच्या या खास फोटोशूटला तंतोतंत लागू होते आहे.
शिवानी सध्या सोनी मराठी वाहिनीवरील कुसुम या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे.
तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.
काय मग, तुम्हाला कसा वाटला शिवानी उर्फ शितलीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT