गुलाबी नोरा… अभिनेत्रीचा स्टनिंग लूक!
बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री अशी नोरा फतेहीची ओळख आहे. नोरा नुकतीच पिंक स्पोर्ट्स ब्रा परिधान केलेली जिम बाहेर स्पॉट झाली आहे. या लूकमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत होती. नोराचा हा स्पोर्टी लूक खूपच स्टनिंग दिसत होता. नोरा फतेही ही प्रसिद्ध डान्सर, मॉडेल आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नोराने हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलुगू यासारख्या अनेक भाषांमधील सिनेमात […]
ADVERTISEMENT

mumbaitak
बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री अशी नोरा फतेहीची ओळख आहे.
नोरा नुकतीच पिंक स्पोर्ट्स ब्रा परिधान केलेली जिम बाहेर स्पॉट झाली आहे.