'राजा शिवाजी'ने रचला इतिहास, अखेर सैराटचा मोडला रेकॉर्ड
Raja Shivaji Break Sairat Record : मराठी चित्रपटासृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राजा शिवाजी ठरला आहे. भारतात 93 कोटी एवढी या चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे. तसेच जगभराचा विचार केल्यास 114 कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. सैराट या चित्रपटाचा देखील या चित्रपटाने विक्रम मोडीत काढण्यात यश मिळावलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजा शिवाजीची भारतातील एकूण कमाई किती
राजा शिवाजीने सैराटचा विक्रम मोडला
Raja Shivaji Break Sairat Record : मराठी चित्रपटासृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राजा शिवाजी ठरला आहे. भारतात 93 कोटी एवढी या चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे. तसेच जगभराचा विचार केल्यास 114 कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. सैराट या चित्रपटाचा देखील या चित्रपटाने विक्रम मोडीत काढण्यात यश मिळावलं आहे. एवढंच नाही,तर बॉलिवूड सारख्या चित्रपटांना मागे टाकत मोठा ठसा उमटवण्यात दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुखला मोठं यश मिळालं आहे.
हे ही वाचा : चॅट पाहताच पारा चढला, बॉयफ्रेंडनं बीएच्या तरूणीला उसाच्या शेतात नेत..
चित्रपटाची ब्लॉकबस्टर ओपनिंगलाच विक्रमांची नोंद झाली आणि पाहिल्याच दोन आठवड्यांमध्ये उल्लेखनीय सातत्य राखून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाहिलेल्या या महाकाव्याला तिसऱ्या वीकेंडमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये या चित्रपटाने चांगली प्रसिद्धी मिळवली. अशातच प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात भरभक्कम प्रतिसाद मिळत आहे.
भारतातील एकूण कमाई किती
पहिला आठवड्यात 57.70 कोटी
दुसरा आठवडा 27 कोटी









