माधुरी ते कियारा या सेलिब्रिटींनी जागवल्या शिक्षकांच्या आठवणी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आज (5 सप्टेंबर) देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

शिक्षक दिनानिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या गुरुंना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

माधुरी दीक्षितने लिहलं, ‘मला आयुष्यात महत्त्वपूर्ण शिकवण देणाऱ्या माझ्या सर्व गुरुंचे मी आजच्या खास दिवशी मनापासून आभार मानते.’

तापसी पन्नू: ‘प्रत्येक निडर खेळाडूच्या मागे एक निडर कोच असतो’ असं म्हणत तापसीने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ADVERTISEMENT

कियारा अडवाणी: ‘त्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. ज्यांनी आमच्या आयुष्याला आकार दिला आणि आम्हाला प्रेरित केलं.’

ADVERTISEMENT

ईशा देओल: ईशा देओलने आपली आई हेमा मालिनीसोबतचा फोटो शेअर केला आहे. आणि असं म्हटलं आहे की, ‘माझी आई, माझी पहिली गुरु’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT