या मालिका आणि कलाकारांना मिळाले ‘झी मराठी अवॉर्ड्स’चे नॉमिनेशन
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन मालिका आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली […]
ADVERTISEMENT

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन मालिका आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहे आणि आता त्यांच्यामध्ये पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नुकतंच या पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर झाली आहेत. नामांकनाची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट मालिका
घेतला वसा टाकू नको