एग्जिट पोल

‘मेहंदी लगा के रखना’! मेहंदीच्या कार्यक्रमात विकी-कतरिनाने धरला ठेका…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या लग्नसोहळ्यातले विकी आणि कतरिनाचे मेहंदी सोहळ्यातले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ADVERTISEMENT

मेहंदी लगा के रखना असं म्हणत विकीने कतरिनाला रोमँटीक स्टाईलमध्ये प्रपोज केलं

ADVERTISEMENT

या लग्नसोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.

या मेहंदी सोहळ्यात कतरिनाचं सौंदर्य खुलून आलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT