'या' स्रिया पुरुषांच्या मनावर गाजवतात अधिराज्य, 'हे' गुण करतात अधिक प्रभावित - lifestyle relationship intelligent self reliant witty women attract men - MumbaiTAK
नॉलेज बातम्या

‘या’ स्रिया पुरुषांच्या मनावर गाजवतात अधिराज्य, ‘हे’ गुण करतात अधिक प्रभावित

अनेक पुरुषांची एक तक्रार असते की स्त्रिया जास्त बोलत असतात. त्यामुळे या परिस्थितीत, जेव्हा पुरुष एकाद्या स्त्रीला भेटतो तेव्हा जर ती स्त्री त्याला बोलण्याची आणि व्यक्त होण्याची संधी देते तेव्हा तो तिला कधीच विसरु शकत नाही.
lifestyle relationship Intelligent self-reliant witty women attract men

Attracts Girl: जगातील प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते, मात्र कोणत्याही पुरुषाला (male) सर्वप्रथम स्त्रीच्या शारीरिक सौंदर्याचे आकर्षण असते यामध्ये कोणतीच शंका नाही. मात्र हे असले तरी ते अगदीच काही कालावधीसाठी असते एवढंच. काही काळ निघून गेल्यानंतर तो ती गोष्ट विसरुनही जातो की, आपल्याला किती सुंदर स्त्री (Womens) भेटली होती. त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी पुरुष कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आम्ही येथे तुम्हाला महिलांच्या अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या दिसण्यापेक्षाही अधिक सुंदर आहेत. (Intelligent self-reliant witty women attract men)

हुशार आणि तल्लक

जगात अनेकदा असं मानले जाते की, पुरुषांना स्वतःचे मत आणि विचार असलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. मात्र प्रत्यक्षात हे खरे नाही. कारण बहुतेक पुरुष बुद्धिमान महिलांकडे अधिक आणि सहजपणे आकर्षित होत असतात. ज्या स्रिया ज्यांचे मुद्दे अतिशय हुशारीने मांडतात, आणि त्या प्रत्येक मुद्द्यावर सहज बोलत असतात.

हे ही वाचा >> तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे आहे? जाणून घ्या ‘या’ गोष्टीतून…

व्यक्त होऊ देणं

अनेक पुरुषांची एक तक्रार असते की स्त्रिया जास्त बोलत असतात. त्यामुळे या परिस्थितीत, जेव्हा पुरुष एकाद्या स्त्रीला भेटतो तेव्हा जर ती स्त्री त्याला बोलण्याची आणि व्यक्त होण्याची संधी देते तेव्हा तो तिला कधीच विसरु शकत नाही.

स्वावलंबी

कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून नसलेल्या स्त्रियांकडे पुरुष जास्त आणि सहजपणे आकर्षित होत असतात. ज्यांना आपल्या स्वत्वाची जाणीव असते अशा स्रियाही पुरुषांना अधिक भावतात.

चांगली विनोदबुद्धी

काही क्षणात आणि काही मिनिटांमध्ये आपल्या वाणीने समोरच्याला आनंद देणाऱ्या महिलांकडेही पुरुष सहज आकर्षित होतात. तसेच ज्यांच्याकडे विनोद करण्याचे कौशल्य आहे, ज्यांच्याकडे सर्जनशील मन आहे, त्या स्रियाही आपला वेगळा प्रभाव सोडत असतात.

हे ही वाचा >> Chanakya Niti: अपयशाला घाबरू नका, चाणक्याचा युक्तीच्या 5 गोष्टी बदलून टाकतील आयुष्य

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा