Horoscope In Marathi : आज 27 सप्टेंबरला 'या' राशीच्या लोकांची दिवाळीच! कुणाला मिळणार गडगंज श्रीमंती?
27 September 2024 Horoscope : वैदिक शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं गेलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशींच्या भविष्याची माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
या राशीच्या लोकांना पैशांची कमीच राहणार नाही
या राशीच्या लोकांना लव्ह लाईफबाबत आनंदाची बातमी मिळेल
जाणून घ्या सर्व राशीच्या भविष्याबाबत सविस्तर माहिती
27 September 2024 Horoscope : वैदिक शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं गेलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशींच्या भविष्याची माहिती दिली जाते. 27 सप्टेंबर 2024 ला शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी माता-लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीची पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. जीवनात सुख-समृद्धी नांदेल. ज्योतिष गणनेनुसार, 27 सप्टेंबरचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशींच्या जीवनात छोट्य मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. (27 September 2024 Horoscope: According to Vedic scriptures, a total of 12 zodiac signs have been described. Each zodiac sign has a ruling planet. According to the position of the planets and constellations)
मेष राशी
मेष राशीच्या लोकांची जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. कुटुंबासोबत असल्यावर चांगली वागणूक ठेवा. मागील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. हेल्दी फूड सेवन करा.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वृषभ राशी
आज वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक दिवस असणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये क्रिएटीव्ह राहावं लागेल. लव्ह लाईफमध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील. आरोग्याबाबत छोट्या मोठ्या समस्या येऊ शकतात.
ADVERTISEMENT
मिथुन राशी
ADVERTISEMENT
आज घरात शांती ठेवणं कठीण वाटेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. काही लोक पार्टनरसोबत पिकनिकला जाऊ शकतात. काही लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. हेल्दी डाएट सुरु करा. त्यामुळे आरोग्य उत्तम राहील.
कर्क राशी
आजच्या दिवशी कर्क राशीचे लोक खूप आत्मविश्वासाने काम करतील. मेहनत आणि कौशल्यावर दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त प्रवासाच योग येईल. काही लोकांना नफा होऊ शकतो.
सिंह राशी
आजच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. आजच्या दिवशी आनंदी राहाल. फिट राहण्यासाठी हेल्दी फुड खावे लागतील.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांचं आरोग्य उत्तम राहील. कमाईचे चांगले विकल्प तुमच्यासमोर असतील. संपतीचा व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळेल.
तुळा राशी
आज तुळा राशीच्या लोकांसाठी सामान्य स्वरुपाचा दिवस राहील. कार्यालयात कामाचं कौतुक होऊ शकतो. संपत्तीच्या व्यवहाराबाबत एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता. आर्थिक व्यवहारात सावध राहावं लागेल.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक बजेटवर नियंत्रण ठेवावं लागेल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कुटुंबासोबत चित्रपट पाहू शकता. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा.
मकर राशी
आज मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस राहील. कुटुंबासोबत एखाद्या इव्हेंटची तयारी करू शकतात. आपल्या कामाचा तणाव दुसऱ्यांवर टाकू नका. व्यायाम करत राहा.
कुंभ राशी
या राशीच्या लोकांना धन-लाभ होईल. कुटुंबातील एखादा सदस्य आनंदाची बातमी देईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करू शकता.
मीन राशी
एखाद्या प्रकल्पातून नफा होऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. आज प्रेम प्रकरणासाठी दिवस चांगला राहील.
ADVERTISEMENT