Optical Illusion : पोपटांमध्ये लपलाय खतरनाक सरडा! पोपटपंची करणारे नाही, दिमाग लावणारेच 7 सेकंदात शोधतील

मुंबई तक

Optical Illusion IQ Test: इंटरनेटवर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटो प्राण्यांचे, पक्षांचे किंवा जंगलाचे असतात. खरंतर हे फोटो लोकांच्या मनोरंजनासाठी व्हायरल केलेल नसतात. तर या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी लोकांना दिमाग लावून शोधायच्या असतात

ADVERTISEMENT

Optical Illusion IQ Test
Optical Illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये कोण कोण होणार पास?

point

कोण शोधू शकतो पोपटांच्या थव्यात लपलेला सरडा?

point

...तरच तुम्हाला पोपटांच्या थव्यात लपलेला सरडा दिसेल

Optical Illusion IQ Test: इंटरनेटवर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण काही फोटो प्राण्यांचे, पक्षांचे किंवा जंगलाचे असतात. खरंतर हे फोटो लोकांच्या मनोरंजनासाठी व्हायरल केलेल नसतात. तर या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी लोकांना दिमाग लावून शोधायच्या असतात. म्हणजेच हे फोटो ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टसाठी वापरलेले असतात. ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर असते, अशीच माणसं या फोटोत लपलेल्या कठीण गोष्टी शोधू शकतात. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत अनेक रंगीबेरंगी पोपट लपले आहेत. या पोपटांमध्ये रंग बदलणार सरडाही लपला आहे. पण हा सरडा तुम्हाला फक्त 7 सेकंदांच्या आत शोधायचा आहे. 

फोटोत पाहिलं की, पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या इ. रंगाचे सुंदर पोपट आपल्याला दिसतात. पण या पोपटांच्या थव्यात कुठेतरी एक सरडा लपला आहे. हा लपलेला सरडा शोधण्यासाठी फक्त 7 सेकंदांची वेळ देण्यात आली आहे. ज्या लोकांकडे गरुडासारखी नजर असेल, त्यांनाच या पोपटांच्या थव्यात लपलेला सरडा दिसेल. पण ज्यांच्याकडे बुद्धीला कस देण्याची क्षमता नसेल, अशा लोकांना या फोटोत लपलेला सरडा दिसणार नाही. काही या पोपटांच्या फोटोत लपलेला सरडा शोधण्यासाठी तल्लख बुद्धीची आवश्यकता आहे.

हे ही वाचा >> Thane Crime News : सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! खिशातून न विचारता 500 रुपये घेतले म्हणून भावानेच केली धाकट्याची हत्या

ज्या लोकांना पोपटांच्या थव्यात लपलेला सरडा दिसला आहे, त्या सर्वांकडे तीक्ष्ण नजर आणि जबरदस्त दिमाग असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्यांनी हा फोटो फक्त मनोरंजन म्हणून पाहिला असेल, त्यांना या पोपटांच्या फोटोत लपलेला सरडा दिसलाच नसेल. कारण हा सरडा शोधण्यासाठी अनेकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले असतील. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेला सरडा शोधता आला नाही, त्यांना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण या पोपटांच्या थव्यात हा सरडा नेमका कुठे लपला आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रंगीबेरंगी पोपटांच्या थव्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं तर शेवटच्या कोपऱ्यात हिरवा रंगाचा सरडा लाल रंगाच्या सर्कलमध्ये तुम्ही पाहू शकता.

हे ही वाचा >> Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 17 लाखांची सुपारी, आरोपींनी वापरला पेपर स्रे; चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासे

हे वाचलं का?

    follow whatsapp