Govt Job : उत्तर पश्चिम रेल्वेत 'अप्रेंटिस'ची मोठी संधी! फक्त 'या' उमेदवारांनाच करता येणार अर्ज 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Govt Job opportunity 2024 : उत्तर पश्चिम रेल्वेत मेगा भरती होत आहे. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदावर एकूण 1 हजार 791 जागांसाठी ही मोठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण उत्तर पश्चिम रेल्वे विभाग आहे. (Govt Job opportunity 2024 Apprentice in North Western Railway Only these candidates can apply)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  
  • ITI (Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Diesel Mechanic  / Welder / M.M.T.M./ Technician/Mechanist) असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांची बॅग तपासताच, नेमकं काय सापडलं? जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या General/OBC कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये आकारले जाणार.
  • तर, SC/ST/PWD/महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

हेही वाचा : Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! 'इतक्या' रूपयांनी झालं स्वस्त...

अधिक माहितीसाठी उत्तर पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://nwr.indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1uYEIpZFGp8G7evHBRdgNctczT44njHCN/view?usp=sharing

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT