Govt Job: मुंबई महानगरपालिकेत 'या' एका पदावर सरकारी नोकरीची मोठी संधी! शैक्षणिक पात्रता काय?
BMC Job Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या मेगा भरती होत आहे. कार्यकारी सहायक (लिपिक) या पदावर एकूण 1 हजार 846 जागांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. (Govt Job opportunity 2024 in the Mumbai Municipal Corporation What is the educational qualification know details)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- 45% गुणांसह वाणिज्य/ विज्ञान/ कला/ विधी पदवी
- इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या किंमतींचा बाजारात नुसता धुरळा! बघूनच उडेल झोप; 1 तोळ्याचा भाव किती?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर, मागासवर्गीय कॅटेगरीतील उमेदवारांकडून 900 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Miss Universe India 2024: गुजरातची 18 वर्षीय सुंदरी बनली 'मिस युनिव्हर्स इंडिया'! कोण आहे रिया सिंघा?
अर्जाची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1gDhd3sCfpgc5y4R6pYaIXuBEqwXU0JzC/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT