बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीचा आणखी एक Video आला समोर, दुसऱ्या तरुणासमोरही...
Crime news : राजस्थानातील जैसलमेरमध्ये बकरी चारण्यासाठी आलेल्या एका वृद्धासोबत एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीने अश्लील वर्तन केलं. त्यानंतर तिचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर तिला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बकरी चारण्यासाठी आलेल्या एका वृद्धासोबत एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीने अश्लील वर्तन केलं.
अशातच त्याच तरुणीचा दुसरा व्हिडिओ व्हायरल आता व्हायरल झाला आहे.
Crime News : राजस्थानातील जैसलमेरमध्ये बकरी चारण्यासाठी आलेल्या एका वृद्धासोबत एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीने अश्लील वर्तन केलं. तिचा व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल झाला आहे. ती तिथवर न थांबता आता तिचा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर तिला आणि तिच्या साथीदाराला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा : हळदीच्या कार्यक्रमात नाचवायला आणलेला बैल उधळला अन् पुढे काय झालं पाहा...
ही तरुणी एका तरुणासोबत एका फ्लॅटवर राहत होती. तिने अज्ञानस्थळी जाऊन अज्ञात लोकांबरोबर अश्लील व्हिडिओ शूट केले आहेत. तिने त्या व्हिडिओत स्वत:चा चेहरा ब्लर केला आणि आवाजात बदल करून पॉर्नसाईला व्हिडिओ शेअर केलेत.यातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. दोघेही अटकेत असल्याने यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्या आहेत.
जैसलमेरनंतर आता दौसा येथील व्हिडिओ व्हायरल
जैसलमेरच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता राजस्थानातील दौसामधील व्हायरल झालेला व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तिचा साथीदार आणि ती दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी ही रस्त्यावरून चालत असून एका तरुणाला बोलावत आहे. तसेच त्यासोबत अश्लील कृत्य करत आहे. या व्हिडिओत तरुणीचा व्हिडिओ ब्लर करण्यात आला आहे. ती पोलसांच्या ताब्यात आहे. मात्र, या व्हिडिओची पुष्टी मुंबई तक करत नाही.










