Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांवर मेगा भरती! फक्त 'या' उमेदवारांनाच करता येणार अर्ज
Indian Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांवर मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांवर मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
Indian Railways Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांवर मेगा भरती होत आहे. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल या पदावर 1092 जागा, टेक्निशियन ग्रेड III या पदावर 8052 जागा आणि टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs) या पदावर 5154 जागा अशा एकूण तीन पदांवर 14,298 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity 2024 indian railways technician post recruitment Only these candidate can apply)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1- B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2 & 3 - 1) 10वी उत्तीर्ण 2) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)] असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : BB Marathi 5: घरातील सदस्यांनी ठरवली एकमेकांची किंमत! जान्हवी तर ढसाढसाच रडली, अन्...
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र.1: 18 ते 36 वर्ष
- पद क्र.2 & 3: 18 ते 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर, एससी/ एसटी/ ट्रान्सजेंडर/ इबीसी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून 250 रूपये शुल्क आकारले जात आहे..
अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
हे वाचलं का?
हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या भावात घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त? एका क्लिकवर पाहा आजचे दर
अर्जाची लिंक
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1cOidNbqjU560H0flQDTzJE5IBmzIJYOa/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT