Govt Job : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती! मिळणार भरघोस पगार...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (WCL Apprentice) सध्या मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 ऑक्टोबर 2024 (05:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात

point

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आहे.

WCL Apprentice 2024 : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (WCL Apprentice) सध्या मेगा भरती होत आहे. ITI ट्रेड अप्रेंटिसमध्ये COPA पदासाठी 171 जागा, फिटर पदासाठी 229 जागा, इलेक्ट्रिशियन पदासाठी 251 जागा, वेल्डर (G&E)पदासाठी 62 जागा, वायरमन पदासाठी 19 जागा, सर्व्हेअर पदासाठी 18 जागा, मेकॅनिक (डिझेल) पदासाठी 39जागा, ड्राफ्ट्समन (सिव्हिल)    पदासाठी 07 जागा, मशीनिस्ट पदासाठी 09 जागा, टर्नर पदासाठी 17 जागा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पदासाठी 19 जागा आहेत.

ADVERTISEMENT

तर, फ्रेशर ट्रेड अप्रेंटिसमध्ये सिक्योरिटी गार्ड पदासाठी 61 जागा आहेत. अशा एकूण 902 जागांसाठी ही करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 ऑक्टोबर 2024 (05:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आहे. (Govt Job opportunity 2024 recruitment for various posts in Western Coalfield Limited You will get a huge salary)

हेही वाचा : Gold Price Today in your city : दिवाळीआधीच सोनं 80 हजार पार? चांदी तर लाखोंच्या घरात!

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI (COPA/Fitter/ Electrician/Welder/Surveyor/ Mechanic-Diesel/Draftsman-Civil/Machinist/Turner/Pump Operator cum Mechanic)
  • फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.westerncoal.in/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Sudhir Salvi Shivadi : मुंबईतल्या बड्या नेत्याला उमेदवारी नाही, ठाकरेंना शिवडी विधानसभा जड जाणार?

अर्जाची लिंक

http://103.59.142.228:8081/Apprenticeship/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1C4nEy1HhTMPOD8YzuthTti_EO0CRsLkh/view?usp=sharing

    follow whatsapp

    ADVERTISEMENT