Govt Job: 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी! भारतीय सर्वोच्च न्यायालयात 80 जागांसाठी भरती
Job Vacancy : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
Supreme Court of India Job vacancy : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती होत आहे. ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) या पदावर येथे 80 जागांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे. (govt job opportunity for 10th pass outs recruitment 2024 for 80 seats in supreme court of india)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- 10वी उत्तीर्ण
- पाककला डिप्लोमा
- 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : "मी जर राजकारण आलो, तर..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांना मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 400 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
- तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sci.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : खात्यात 3000 जमाच झाले नाही, महिलांनो कुठे कराल तक्रार?
अर्जाची लिंक
https://www.sci.gov.in/recruitments/
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1dn4e1CgVe51hQyoK9W0mAathN9RW3weT/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT