Republic Day Wishes In Marathi : खास व्यक्तींना 26 जानेवारीला द्या प्रजासत्ताक दिनाच्या 'अशा' शुभेच्छा...

मुंबई तक

Republic Day Wishesh : 26 जानेवारी 2025 ला देशात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.

ADVERTISEMENT

happy republic day wishes
happy republic day wishes
google news

बातम्या हायलाइट

point

संपूर्ण देशभरात मोठ्या दिमाखात साजरा होणार 76 वा प्रजासत्ताक दिन

point

प्रियजनांना द्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा

point

फेसबुक, व्हाट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवा मराठी संदेश

Republic Day Wishesh : 26 जानेवारी 2025 ला देशात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. देशाप्रती असलेलं प्रेम आणि मान-सन्मानाची भावना तुमच्या जवळच्या व्यक्तींना, मित्रांना आणि नातेवाईकांना व्यक्त करण्यासाठी फेसबुक, व्हाट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी संदेश पाठवू शकता. या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. 

सर्वांना द्या 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

बलसागर भार होवो,

विश्वात शोभूनी राहो,

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

हे वाचलं का?