Agarbatti Packing Work From Home Job : घरबसल्या पॅकिंग करा अन् दर महिन्याला 40 हजार कमवा!
Job Update 2024 : कोणताही लांबचा प्रवास न करता, कोणत्याही ऑफिसात न बसता, घरबसल्या मोठी कमाई करतात. अशाच कामाचा शोधात असलेल्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. आता तुम्ही घरबसल्या 30 ते 40 हजार कमावू शकता. यासाठी नेमकं काम काय करावं लागणार आहे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तुम्ही घरबसल्या 30 ते 40 हजार कमावू शकता.
अनेक कंपन्यांकडे अगरबत्ती पॅकिंगचे काम असते.
या कंपन्या महिलांना अगरबत्ती पँकिंगचे काम देतात.
Agarbatti Packing Work From Home Job :आजकाल वर्क फ्रॉम होमचा ट्रेड आहे. त्यामुळे अनेकजण घरबसल्या बक्कळ कमाई करत आहेत. कोणताही लांबचा प्रवास न करता, कोणत्याही ऑफिसात न बसता, घरबसल्या मोठी कमाई करतात. अशाच कामाचा शोधात असलेल्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. आता तुम्ही घरबसल्या 30 ते 40 हजार कमावू शकता. यासाठी नेमकं काम काय करावं लागणार आहे? हे जाणून घेऊयात. ( job update 2024 work form home job for women agarbatti packing work 2024 how to apply know full details)
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील स्वावलंबी बनतायत. अनेक महिला वर्क फ्रॉम होमवर जास्त भर देतातय. अशाच महिलांसाठी हा जॉब असणार आहे. अनेक कंपन्यांकडे अगरबत्ती पॅकिंगचे काम असते. या कंपन्यांसाठी त्यांना महिलांची आवश्यकता असते. त्यामुळे या कंपन्या महिलांना अगरबत्ती पँकिंगचे काम देतात. ही काम करण्यासाठी महिलांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला जातो. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या सोयीनुसार वेळेत काम करता येते. अशाप्रकारे महिला घरं ही सांभाळतात आणि कामंही करतात.
हे ही वाचा : Nag Panchami 2024: नागपंचमीचा शुभ मुहूर्त कधी, केव्हा करावी नागाची पूजा?, विधी आणि उपाय
अगरबत्ती पँकिंग हे खूप चांगले काम आहे. यामध्ये महिलांना घरपोच सामग्री पाठवली जाते. त्यानंतर काम पुर्ण झाल्यानंतर ती घरातून जमा देखील केली जाती. महिलांनी केलेल्या या कामावरून त्यांना पगार मिळतो. विशेष म्हणजे या कामात महिलांना घरच्या जबाबदाऱ्या संभाळून काम करता येते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
जर तुम्ही या कामासाठी इच्छुक असाल तर कंपनी तुम्हाला मशीन आणि सामग्री घरपोच करते. जसजशी तुम्ही काम पुर्ण कराल, तसं तशी कंपनी तुमच्याकडून सामग्री गोळा करते. आणि नवीन सामग्री आणून देते.त्यानुसार तुम्हाला पगार दिला जातो. विशेष म्हणजे फक्त महिलाच नाही पुरूष ही अर्ज करू शकतो. फक्त वयाची अट 18 वर्ष ठेवली आहे. या वयोगटावरील व्यक्तींनाच हा जॉब मिळणार आहे.
हे ही वाचा : Vinesh Phogat Retirement: 'आई... मी हरले'; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची मोठी घोषणा!
रामायण आणि गुलाब सारख्या कंपन्या पॅकिंगसाठी वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुविधा देतात. या कामातून तुम्हाला 30 ते 40 हजार कमवता येतील. त्यामुळे जर तुम्ही अशा कामाच्या शोधात असाल तर, तुमच्या गावात आणि शहरात अगरबत्ती कंपनीचा शोध घ्या. या कंपनीत तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यामुळे जर इच्छुक असाल तर या कंपनीच्या मालकाशी किंवा सुपरवायझरनी नोकरी विषयक चर्चा करा. जर कंपनीत जागा खावी असेत तर तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. आणि तुम्हीही घरबसल्या मोठी कमाई करू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT