Horoscope In Marathi: लव्ह लाईफमध्ये 'या' राशीचं खुलणार नशीब! तुमचं प्रेम टीकणार का? वाचा आजचं राशी भविष्य

मुंबई तक

23 October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत शुक्राची सकारात्मकताच तुमच्या प्रेम जीवनाचं भविष्य निश्चित करतं. चंद्र-राशीच्या गणनेनुसार रोज होणाऱ्या घडामोडींबाबत भविष्यवाणी केली जाते.

ADVERTISEMENT

10 October 2024 Love Life Horoscope
24 October 2024 Love Life Horoscope
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशी प्रेमात असतील लकी?

point

या राशीच्या लोकांना पार्टनरची मिळेल आयुष्यभर साथ

point

या राशीच्या लोकांना प्रेमात मिळू शकतो धोका

23 October 2024 Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत शुक्राची सकारात्मकताच तुमच्या प्रेम जीवनाचं भविष्य निश्चित करतं. चंद्र-राशीच्या गणनेनुसार रोज होणाऱ्या घडामोडींबाबत भविष्यवाणी केली जाते. कोणत्याही क्षणी तुमच्या कुंडलीत शुक्र सकारात्मक अवस्थेत असेल, तर नात्यात तुम्हा कमी संघर्ष करावा लागेल आणि प्रेमप्रकरणात वाट पाहावी लागेल. प्रेम राशी भविष्य चंद्रमाच्या गणनेनुसार सांगितलं जातं. आजच्या कशी राहील तुमची लव्ह लाईफ? जाणून घ्या सविस्तर राशी भविष्य.

मेष राशी 

सिंगल लोकांना नव्या पार्टनरची साथ मिळेल. मनातील गोष्टी सांगण्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या जीवनात अतूट प्रेम राहिल. कुटुंबाचे लोक तुमच्या नात्याचं कौतुक करतील.

वृषभ राशी 

हे वाचलं का?

    follow whatsapp