Recruitment 2024: IBPS मार्फत 'या' विशेष पदासाठी मेगा भरती! आजच करा अर्ज

रोहिणी ठोंबरे

Job vacancy 2024 : बँकिंग कर्मचारी निवड संस्थेमार्फत (IBPS) मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बँकिंग कर्मचारी निवड संस्थेमार्फत (IBPS) मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

IBPS Recruitment 2024 : बँकिंग कर्मचारी निवड संस्थेमार्फत (IBPS) मेगा भरती होत आहे. 'लिपिक' या विशेष पदावर एकूण 6 हजार 128 जागांसाठी नोकरीची ही मोठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची PET परीक्षा 12  ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान होईल. तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर मध्ये असेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Recruitment 2024 job opportunity for Clerk Post through IBPS Apply till 28th july 2024)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • कोणत्याही शाखेतील पदवी

  • संगणक साक्षरता- संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य/ भाषेत प्रमाणपत्र/ डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे. हायस्कूल/ कॉलेज/ संस्थामधील एक विषय म्हणून संगणक/ माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.
  • हेही वाचा : Income Tax New Regime : आयकर रचनेमध्ये मोठा बदल! तुम्हाला किती कर भरावा लागणार?

    वयोमर्यादा

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

    हे वाचलं का?

      follow whatsapp