Optical Illusion : फोटोत बेडूक दिसतोय? पण तो बेडूक नाही, क्लिक करून नीट बघा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical illusion Trending Photo
Frog Optical illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या या व्हायरल फोटोची तुफान चर्चा रंगलीय

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत नेमका कोणता प्राणी लपलाय?

point

...तरच तुम्हाला समजेल या फोटोत लपलेला खरा प्राणी

Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा फसवा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोला पाहिल्यानंतर अनेक जणांचा पुरता गोंधळच उडाला आहे. कारण या फोटोत बेडूक असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पण तो बेडूक नाही. होय, हे खरं आहे. फोटोत असलेला प्राणी बेडूक नाही, तर मग कोणता प्राणी आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. हीच तर या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टची खासीयत आहे. या फोटोत नेमका कोणता प्राणी लपला आहे? हे शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीला कस लावावा लागेल. तरच तुम्हाला या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यश मिळवता येईल. (A fake optical illusion photo has gone viral on social media. Many people are confused after seeing this photo. Because it is clear that there is a frog in this photo. But it is not a frog)

ADVERTISEMENT

या फोटोत लपलेला खरा प्राणी ओळखण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. कारण हा फोटो वाटतोय तितका सोपाही नाही. ज्यांनी या फोटोत बेडूक पाहिला असेल, त्यांचं उत्तर शंभर टक्के खरं नाही. कारण या फोटोत बेडूक नाही, तर मग कोणता प्राणी लपला आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुमच्याकडे अजूनही वेळ बाकी आहे. तुम्हाला अजूनही या फोटोत लपलेला तो प्राणी शोधता आला नसेल, तर तुम्हाला हा फोटो खूप तीक्ष्ण नजरेने पाहावा लागेल.

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana: सर्वात मोठी अपडेट! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल? 

जर तुम्ही हा फोटो गरुडासारख्या नजरेनं पाहिला नाही, तर तुम्हाला या फोटोत नेमका कोणता प्राणी आहे? याचं उत्तर कदापी मिळणार नाही.
ज्यांना या फोटोत लपलेला खरा प्राणी ओळखता आलाय, त्या सर्वांचं अभिनंदन. पण ज्यांना या फोटोत फक्त बेडूकच दिसतोय, त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. पण खूप प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला या फोटोत लपलेला खरा प्राणी दिसला नसेल, तर टेन्शन घ्यायची गरज नाही.

हे वाचलं का?

आम्ही तुम्हाला या फोटोत असलेल्या त्या प्राण्याबद्दल सांगणार आहोत. म्हणजेच, तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो आडवा करून पाहिला तर तुम्हाला या फोटोत बेडूक दिसेल. पण तुम्ही हा फोटा उभा करून पाहिलात, तर तुम्हाला या फोटोत घोडा असल्याचं पाहायला मिळेल. ऑप्टिकल इल्यूजनचा बुद्धीला चालना देणारे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामध्ये लपलेल्या बारीक-सारीक गोष्टी शोधणं मोठं आव्हानच असतं. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, अशी माणसं या फोटोत लपलेल्या गोष्टी वेळेत शोधू शकतात.

हे ही वाचा >>  CCTV Video : सावधान! नवरात्रीत सोनं-चांदी खरेदी करताय? 30 सेकंदात चोराने लुटले लाखोंचे दागिने, कसं ते पाहा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT