Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभेचा निकाल कधी, कुठे पाहाल.. जाणून घ्या तारीख, वेळ!

सुधीर काकडे

Maharashtra Assembly Elections Result : महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत कधी संपते? सरकार कधी स्थापन होणार? सर्व प्रश्नांची उत्तरं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सर्वात आधी निकाल कसा पाहाल?

point

सत्तास्थापन न झाल्यास काय होऊ शकतं?

point

राज्यात यंदा किती टक्के मतदान?

Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात मागच्या काळात घडलेल्या घडामोडींमुळे यंदाची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे महत्वाची होती. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून आहे. 20 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणूकीचं मतदान 23 नोव्हेंबरला सकाळपासूनच जाहीर होण्यास सुरुवात होईल. या निवडणुकीपूर्वी आलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलने निकालाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढवली आहे. मात्र हा निकाल कसा पाहावा? तुमच्या मतदारसंघात कोणते उमेदवार उभे होते? तिथे विजय कुणाचा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ.

 

निकाल कसा आणि कुठे पाहाल? 

हे ही वाचा >>Maharashtra Election 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? निकालाआधीच MVA आणि महायुतीच्या नेत्यांची नावं समोर

1. निवडणुकांचे निकाल कधी लागणार?

 23 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 7 वाजता तुम्हाला 'मुंबई Tak'वर निकाल पाहता येईल.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp