Sanjay Raut : "भाजपला राज्यात संध्याकाळपर्यंत...", देशमुखांवरील हल्ल्यानंतर राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई तक

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशमुखांवर हल्ला, फडणवीसांवर आरोप

point

देशमुखांवरील हल्ल्याबद्दल काय म्हणाले राऊत?

point

देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका

Sanjay Raut on Anil Deshmukh Attack Case : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होतो, कायदा सुव्यवस्था पुर्णपणे रसातळाला गेली आहे. उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला चिंता वाटते की, विरोधी पक्षातल्या किती नेत्यांवर हल्ले होतील असं म्हणत राऊतांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच जिहाद वगैरे उद्या संपून जाईल, भाजपला दंगली घडवायच्या आहेत, पण तसं होणार नाही असं राऊत म्हणाले.

 

हे ही वाचा >>Anil Deshmukh Attack Case : अनिल देशमुखांवर हल्ला, सलील देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

 

हे वाचलं का?

    follow whatsapp