ऐश्वर्या ते श्वेता… पाच अभिनेत्रीवर झालाय कौटुंबिक हिंसाचार
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं आयुष्य लपून नाही. काही कालाकारांच्या कहाण्या वेदनादायक, मन हेलावणाऱ्या असतात. घरगुती हिंसाचाराची प्रकरणं बॉलिवूडमध्येही आहेत. करोडो रुपये कमावणाऱ्या अभिनेत्रींनाही त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागलेल्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात. वयाच्या 21 व्या वर्षी Miss World म्हणून भारताचं नाव उंचावणारी ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्याने […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं आयुष्य लपून नाही. काही कालाकारांच्या कहाण्या वेदनादायक, मन हेलावणाऱ्या असतात.
घरगुती हिंसाचाराची प्रकरणं बॉलिवूडमध्येही आहेत. करोडो रुपये कमावणाऱ्या अभिनेत्रींनाही त्याचा त्रास सहन करावा लागला आहे.