ड्रायक्लिनचा बहाणा..,तरूणीचे 6 मुलाच्या बापासोबत पळून लग्न - Mumbai Tak - girl run away lover father of 6 children police rewa madhya pradesh - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

ड्रायक्लिनचा बहाणा..,तरूणीचे 6 मुलाच्या बापासोबत पळून लग्न

girl run away lover father of 6 children: देशभऱात लग्नाचा माहोल सुरु असून अनेक तरूण-तरूणी लग्नाच्या बेडीत अडकल्याच्या घटना समोर येत आहेत. या सर्वांत एक धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी ड्रायक्लीनच्या बहाना करून तरूणीने (Girl) पळ काढला होता. सकाळची रात्र झाली मात्र तरूणी घरी परतलीच नव्हती. त्यामुळे कुटूंबियांनी पोलीस स्थानक (Police […]
Updated At: Mar 24, 2023 01:39 AM

girl run away lover father of 6 children: देशभऱात लग्नाचा माहोल सुरु असून अनेक तरूण-तरूणी लग्नाच्या बेडीत अडकल्याच्या घटना समोर येत आहेत. या सर्वांत एक धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी ड्रायक्लीनच्या बहाना करून तरूणीने (Girl) पळ काढला होता. सकाळची रात्र झाली मात्र तरूणी घरी परतलीच नव्हती. त्यामुळे कुटूंबियांनी पोलीस स्थानक (Police station) गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यातच या घटनेत तरूणी 6 मुलांचा बापासोबत फरार झाल्याची माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचा तपास सुरु केला आहे. (girl run away lover father of 6 children police rewa madhya pradesh)

ड्रायक्लिनचा बहाणा करून फरार

रिवामध्ये राहणाऱ्या एका कुटूबियांच्या घरात लग्नसोहळा (wedding) होता. लग्नाच्या संपुर्ण तयारी झाली होती. पाहूणे आले होते,घरावरही आकर्षण रोषणाई करण्यात आली होती. सर्व कसे एकदम आनंदात सूरू होते. या दरम्यान ड्रायक्लिन करण्याच्या बहाण्याने तरूणी (Girl) घराबाहेर पडली होती. कुटूंबियांनी तिची खुप वेळ वाट पाहिली मात्र ती परतलीच नाही. सकाळची रात्र होत आली होती, त्यामुळे मुलगी घरी परतली नसल्याने तरूणीची शोधा-शोध करण्यात आली होती, मात्र ती काय सापडली नव्हती. त्यामुळे नजीकच्या पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’

6 मुलाच्या बापासोबत पलायन

मुलीच्या कुटूंबियांनी सिटी कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांची मुलगी घोघरच्या राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पळाली आहे. हा व्यक्ती 6 मुलांचा बाप आहे. या दोघांनी एकत्र लग्न केली आहे. तसेच मुलगी लग्नाच्या एक दिवस आधी पळाल्याची माहिती कुटूंबियांनी पोलिसांना दिली. घोघरच्याच तरूणीने आमच्या मुलीला पळवले आहे.तो 6 मुलांचा बाप देखील आहे, असा आरोप मुलीच्या कुटूंबियांनी केला आहे. या घटनेने कुटूंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. माझे पती खुप दिवसापासून फरार आहेत. घरातील 40 हजार रूपये घेऊन ते गेले आहेत अशी माहिती तरूणाच्या पत्नीने दिली आहे.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

तरूणी ड्रायक्लिीनच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती.मात्र ती घरात परतलीच नव्हती. तरूणीचे कुटूंबीय आणि होणाऱ्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर आम्ही तरूण-तरूणीच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असे स्टेशन ऑफिसर आदित्य सिंह यांनी सांगितले आहे.मध्यप्रदेशच्या रिवामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावातील अनेक नागरीकांना मोठा धक्का बसला आहे.

Akola: मुलीला जन्म दिला अन् आईने हॉस्पिटलमध्येच घेतला फास, कारण…

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा