मैत्रिणीनेच उगवला सूड! ओळख पटू नये म्हणून मृतदेह विवस्त्र करून शिर केलं धडावेगळं

मुंबई तक

–विकास राजूरकर, चंद्रपूर गेल्या आठवड्यात एका घटनेनं चंद्रपूर जिल्हा हादरला होता. धडावर मुंडकं नसलेला एक मृतदेह पोलिसांना सापडल्यानं खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचं गुढ उलगडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीनेच हत्या केल्याचं तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तिच्यासोबतचा साथीदार युवक फरार आहे. दरम्यान, मयत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विकास राजूरकर, चंद्रपूर

गेल्या आठवड्यात एका घटनेनं चंद्रपूर जिल्हा हादरला होता. धडावर मुंडकं नसलेला एक मृतदेह पोलिसांना सापडल्यानं खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचं गुढ उलगडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीनेच हत्या केल्याचं तपासातून समोर आलं आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तिच्यासोबतचा साथीदार युवक फरार आहे. दरम्यान, मयत मुलीचं शीर अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही.

धक्कादायक.. कॉलेजमागे आढळला मुंडकं छाटलेला, नग्नावस्थेतील तरुणीचा मृतदेह!

हे वाचलं का?

    follow whatsapp