Omicron चा धोका : बाहेरील देशातून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावर ‘अशी’ होतेय तपासणी
राज्यासह देशभरात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटची दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे १० रुग्ण सापडले आहेत. यासाठीच सरकारने मुंबई विमानतळावरुन बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांची टेस्ट करण्यासाठी प्रशासनाने अद्ययावत यंत्रणा उभारली आहे. कालच्या दिवसात मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विमानं आली. अति धोक्याच्या देशांमधून म्हणजेच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, झिम्बाब्वे, ब्राझील, चीन, मॉरिशीअस, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, […]
ADVERTISEMENT

राज्यासह देशभरात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटची दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे १० रुग्ण सापडले आहेत. यासाठीच सरकारने मुंबई विमानतळावरुन बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांची टेस्ट करण्यासाठी प्रशासनाने अद्ययावत यंत्रणा उभारली आहे.
कालच्या दिवसात मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विमानं आली. अति धोक्याच्या देशांमधून म्हणजेच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, झिम्बाब्वे, ब्राझील, चीन, मॉरिशीअस, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्राईल मधून येणाऱ्या नागरिकांना इतरांपासून वेगळं केलं जात आहे. याव्यतिरीक्त अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांना कोणतीही टेस्ट न करता एअरपोर्टबाहेर पडण्याची मूभा आहे.
Omicron : परदेशातून २९५ नागरिक कल्याण-डोंबिवलीत, KDMC १०९ जणांच्या शोधात
निगेटीव्ह रिपोर्ट आल्याशिवाय एअरपोर्टबाहेर प्रवेश नाही –