आधी शाहरुख नंतर आर्यन, ‘वानखेडे’ नावाचा पिता-पुत्रांना जबर दणका
IPL च्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफ शर्यत अतिशय रंगतदार झालेली असतानाच शनिवार-रविवारी मुंबईकरांना क्रिकेटव्यतिरीक्त आणखी एक ड्रामा पहायला मिळाला. शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूजवर NCB ने छापेमारी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली. NCB चे झोनल डिरेक्टर आणि मराठमोळे दबंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. समीर वानखेडे यांच्या […]
ADVERTISEMENT

IPL च्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफ शर्यत अतिशय रंगतदार झालेली असतानाच शनिवार-रविवारी मुंबईकरांना क्रिकेटव्यतिरीक्त आणखी एक ड्रामा पहायला मिळाला. शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूजवर NCB ने छापेमारी करत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली. NCB चे झोनल डिरेक्टर आणि मराठमोळे दबंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
समीर वानखेडे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानने आपलं पठाण सिनेमाचं शुटींग पुढे ढकललं आहे. मुलाला अटक झाल्यानंतर शाहरुख सातत्याने NCB च्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. परंतू NCB या कारवाईनंतर खान पिता-पुत्रांच्या आयुष्यात वानखेडे या नावामुळे एक अजब-गजब योगायोग जुळून आला आहे.
Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील
वानखेडे मैदानावर शाहरुखचा राडा, घालण्यात आली होती बंदी –