Kasba-Chinchwad पोटनिवडणूक निकालाच्या इंटरेस्टिंग टॉप १० बातम्या एकाच क्लिकवर

मुंबई तक

Kasba Peth – Chinchwad Assembly Election Result : पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीसाठी (MVA) ‘कही खुशी-कही गम’ अशी ठरली. कसबा पेठेत भाजपच्या हेमंत रासने (Hemnat Rasne) यांचा पराभव करत काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Kasba Peth – Chinchwad Assembly Election Result :

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीसाठी (MVA) ‘कही खुशी-कही गम’ अशी ठरली. कसबा पेठेत भाजपच्या हेमंत रासने (Hemnat Rasne) यांचा पराभव करत काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी भाजपकडून (BJP) विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) नाना काटे (Nana Kate) यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला. (Kasba Peth – Chinchwad Assembly Election Result updates one click)

1. Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

Kasba Peth By Election Results 2023: कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरले.

हे वाचलं का?

    follow whatsapp