कोणाच्याही हातचं प्यादं बनू नका, महिला दिनी राज ठाकरेंचा संदेश
महिला दिनाचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व महिलांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महिलांनी कुणाच्याही हातचं प्यादं बनू नये असंही सुचवलं आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जातं आहे. आपण पाहुया राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं […]
ADVERTISEMENT

महिला दिनाचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व महिलांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महिलांनी कुणाच्याही हातचं प्यादं बनू नये असंही सुचवलं आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जातं आहे. आपण पाहुया राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे?
राज ठाकरेंचं पत्र
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात हा महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.