कोरोना प्रतिबंधक नियम मोडल्यास 10 हजारापर्यंत होणार दंड, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
महाराष्ट्रात कोव्हिड 19 या आजाराचे रूग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रावरचे निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथील केले आहेत. शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे,मालक,परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोव्हिड 19 या आजाराचे रूग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रावरचे निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथील केले आहेत. शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे,मालक,परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोव्हिड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोव्हिड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे नियम पाळले नाहीत तर संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाईही केली जाणार आहे.
काय आहेत सरकारच्या नव्या गाईडलाईन्स?
संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :