Horoscope In Marathi : 'या' मुलांकाची लोकं नशीबवान! आज 11 सप्टेंबरचा दिवस कसा असेल?
Numerology Horoscope 11 September 2024 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांचं भविष्य, स्वभाव आणि व्यक्तीमत्व माहित होतं. प्रत्येक नावानुसार राशी असते, तसच प्रत्येक मुलांकानुसार अंकशास्त्रात वेगवेळे अकं असतात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
या मुलांकाच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा?
कोणत्या मुलांकाची लोकं असतात नशीबवान?
जाणून घ्या तुमच्या मुलांकाबाबत सविस्तर माहिती
Numerology Horoscope 11 September 2024 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांचं भविष्य, स्वभाव आणि व्यक्तीमत्व माहित होतं. प्रत्येक नावानुसार राशी असते, तसच प्रत्येक मुलांकानुसार अंकशास्त्रात वेगवेळे अकं असतात. अंकशास्त्रानुसार, तुमचा नंबर काढण्यासाठी जन्मदिनांक, महिना आणि वर्षाला इकाई अंकापर्यंत जोडा. त्यानंतर जी संख्या येईल, तोच तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या 2,11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 2 असेल. तुमच्यासाठी 11 सप्टेंबरचा दिवस कसा राहिल? जाणून घ्या सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
मुलांक 1 : मुलांक 1 असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. रोजगारात प्रगती होईल. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. एखाद्या नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. मानसिक तणावातून सुटका होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहिल्यानं मन प्रसन्न होईल.
मुलांक 2 - मुलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी यश मिळू शकतं. कार्यालयात महत्वाच्या कामात यशस्वी होऊ शकता. आई-वडीलांच्या आशीर्वादामुळं धन प्राप्ती होऊ शकते.
हे वाचलं का?
मुलांक 3 : मुलांक 3 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहणार आहे. पैसे मिळू शकतात, परंतु खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. वरीष्ठांकडून मोलाचा सल्ला मिळण्याची शक्यता आहे.
मुलांक 4 : मुलांक 4 असणाऱ्यांना आजच्या दिवशी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मन अस्वस्थ राहू शकतं. नोकरीत प्रमोशन होऊ शकतं. लाईफस्टाईलमध्ये बदल होऊ शकतो. कामकाजात प्रगती होईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Lokpoll Survey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा सर्व्हे आला समोर! MVA उडवणार महायुती सरकारची झोप
मुलांक 5 : मुलांक 5 असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळावर जाण्याच योग बनू शकतो. पार्टनरचं आरोग्य उत्तम राहील.
ADVERTISEMENT
मुलांक 6 : मुलांक 6 असणाऱ्यांसाठीही दिवस शुभ राहिल. वडीलांकडून आर्थिक सहाय्यता मिळू शकते. धार्मिक स्थळी जाण्याचा योग बनू शकतो.
मुलांक 7 : मुलांक 7 असणाऱ्यांचा जीवन खूप व्यस्त राहणार आहे. कार्यलयीन कामकाजात व्यग्र राहाल. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त काम करावं लागू शकतं. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात.
मुलांक 8 : मुलांक 8 असणाऱ्यांना चढ-उतार पाहायला मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मान सन्मान मिळेल. कौटुंबीक जीवन सुखी राहील. एखाद्या कामासाठी खर्च अधिक होऊ शकतो.
मुलांक 9 : मुलांक 9 असणाऱ्यांचा आत्मविश्वास कमी राहील. नोकरी, कामकाजात बदल होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्राची भेट होऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT