Viral News : 65 वर्षांचा नवरा, 16 वर्षांची बायको.. फोटो शेअर केला अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

a 65 year old crorepati married 16 year old girl couple
a 65 year old crorepati married 16 year old girl couple
social share
google news

crorepati married 16 year old girl : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असे नेहमी म्हणतात, पण प्रत्येकवेळी तसे म्हणता येणार नाही. कारण एक वेगळीत लव्हस्टोरी समोर आली आहे. या लव्हस्टोरीने (Lovestory) एका 65 वर्षीय करोडपतीने 16 वर्षीय तरूणीसोबत लग्न केल्याची घटना घडलीय. या लग्नाची सोशल मीडियावर (Social media) चर्चा आहे. दरम्यान या कपलने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा (marriage Photo) फोटो पोस्ट केला होता. या फोटोवरूव आता त्यांना ट्रोल केले जात आहे. तसेय या ट्रोलर्सना देखील या कपलने चांगलेच सुनावले आहे. (a 65 year old crorepati married 16 year old girl couple trolled in social media)

ADVERTISEMENT

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्राझीलच्या 65 वर्षीय करोडपती हिसाम हुसैन देहैनीने 16 वर्षीय कौएने रोड कैमार्गोशी लग्न केल्याची घटना घडलीय. या दोघांच्या वयात साधारण 51 वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे हिसामने मुलीच्या वयाच्या तरूणीशी लग्न केल्याची चर्चा आहे. दरम्यान हिसाम आणि कौएने त्यांच्या लग्नाचा फोटो (marriage Photo) सोशल मीडियावर (Social media) शेअऱ केला होता. हा फोटो शेअऱ करताच त्यांना ट्रोल करण्यात आले होते.नेटकरी त्यांच्या नात्यावर घाणेरड्या कमेंट करून त्यांना ट्रोल देखील करतायत. या ट्रोलर्सना आता कपलने सुनावले आहे. मला आणि माझ्या पतीला या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही की लोक आमच्याबद्दल काय बोलतात. दरम्यान कौएने नेटकऱ्यांना सुनावल्यानंतर देखील त्यांना ट्रोल केले जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नवऱ्याच्या हत्येनंतर बायकोची ग्रॅंड पार्टी, अन्…

लग्नाअभावी महापौरपद गमावलं

हिसाम देहैनी हे 25 करोडच्या संपत्तीचे मालक आहेत. हिसाम हे ब्राझीलच्या अरौकेरीया नगरपालिकेचे ते महापौर होते. पण कौएन सोबत लग्न केल्यानंतर झालेल्या वादामुळे त्यांना राजकीय पक्ष आणि नगर पालिकेचे महापौरपद गमवावे लागले होते.हिसाम देहैनी यांचे 6 वेळा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न 1980 साली झाली होती. या लग्नापासून त्यांना 16 मुले आहेत.हिसाम देहैनी यांचे नाव एका ड्रग्ज प्रकरणात देखील समोर आले होते. या प्रकरणी त्यांना 2000 साली अटक करण्यात आली होती.यामध्ये साधाऱण त्यांना 100 दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी बंद झाली होती आणि त्याची सुटका झाली होती.

ADVERTISEMENT

दरम्यान हिसाम आणि कौएनमध्ये असलेल्या 50 वयाच्या अतंरामुळे त्यांचे लग्न चर्चेत आले आहे. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा देखील आहे. तसेच त्यांना ट्रोल देखील केले जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : दिल्ली मेट्रो कर्मचाऱ्याने आधी बायको-मुलाची केली हत्या, नंतर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT