Pune : मुलाने नात्यातील मुलगी पळवून आणल्याने ७ जणांची आत्महत्या

मुंबई तक

Mass Suicide in pune, Daund : बारामती : जिल्ह्यातल्या दौंड (Daund) तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाने नात्यातील विवाहित मुलीला पळवून नेल्याने बदनामीच्या भीतीने एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे. (A […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mass Suicide in pune, Daund :

बारामती : जिल्ह्यातल्या दौंड (Daund) तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाने नात्यातील विवाहित मुलीला पळवून नेल्याने बदनामीच्या भीतीने एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे. (A family suicide in daund Tahsil due to boy abducting girl of relation)

पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात मागील काही दिवसांत तीन मृतदेह आढळून आले होते. १८ जानेवारीला दुपारी एका महिलेचा पहिला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर २० जानेवारीला एका पुरुषाचा तर २१ जानेवारीला पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

Crime: अमरावती कारागृहात कैद्यांचा राडा; तर नागपुरात अधिकाऱ्याला मारहाण

हे वाचलं का?

    follow whatsapp