Satish Kaushik : जगाला हसवताना किती संपत्ती मागे सोडून गेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते, कॉमेडी किंग सतीश कौशिक यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.

हे वाचलं का?

वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला.

ADVERTISEMENT

अॅक्टिंग व्यतिरिक्त सतीश कौशिक हे चित्रपट निर्माताही होते. त्यांची कमाई कोट्यवधी रूपये होती.

ADVERTISEMENT

सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया आणि तेरे नाम सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

त्यांच्या निधनानंतर त्यांचं नेटवर्थ म्हणजेच एकूण संपत्ती किती? ही चर्चा सध्या सुरू आहे.

सतीश कौशिक यांनी पत्नी आणि मुलीसाठी कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे.

त्यांचं एकूण नेटवर्थ 40 ते 50 कोटी रूपये आहे. सतीश यांनी जवळजवळ 30 वर्ष बॉलीवूड इंडस्ट्रीत काम केलं.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT