Bhagat Singh Koshyari : राजीनामा मंजूर; ‘मविआ’चे नेते काय म्हणाले?
Uddhav Thackeray, Sharad Pawar and Nana Patole : मुंबई : वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात आलं. काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडेही पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray, Sharad Pawar and Nana Patole :
मुंबई : वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात आलं. काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडेही पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. आता त्यांच्या जागेवर झारखंडमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (After accepting the resignation of Bhagatsinh Koshyari, various leaders of Mahavikas Aghadi have reacted.)
दरम्यान, कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार :









