आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखचे फॅन्स जमले मन्नतच्या बाहेर त्याला म्हणाले Take Care

मुंबई तक

अनुराग गुप्ता, प्रतिनिधी अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शाहरुख खानने त्याचं शुटिंगही रद्द केलं आहे. आर्यन खानला या प्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी होण्यासाठी आर्यन खानही गेला होता त्याचवेळी NCB ने त्याच्यासह एकूण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अनुराग गुप्ता, प्रतिनिधी

अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शाहरुख खानने त्याचं शुटिंगही रद्द केलं आहे. आर्यन खानला या प्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी होण्यासाठी आर्यन खानही गेला होता त्याचवेळी NCB ने त्याच्यासह एकूण बारा जणांना अटक केली आहे.

यानंतर अर्थातच शाहरुख खानला वाईट वाटलं असणार यात काहीही शंका नाही. आता शाहरुख खानला धीर देण्यासाठी त्याचे फॅन्स मन्नतच्या बाहेर जमा झाले आहेत. या खेपेला ते हसून शाहरुखचं स्वागत करत नाहीत. तर शाहरुख ज्या कठीण प्रसंगातून जातो आहे त्यासाठी त्याला धीर देण्यासाठी आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp