Alia Bhatt: प्रेग्नंसीनंतर आलिया भट्टचा फिटनेस, पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई तक

ADVERTISEMENT

radhika merchant
radhika merchant
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री आलिया भट्टने आई झाल्यानंतर पहिल्यासारखं स्लीम दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

हे वाचलं का?

प्रसूतीनंतर आलियाने तीन महिन्यांतच 16 किलो वजन घटवलं आहे.

ADVERTISEMENT

आलिया पहिल्यासारखी स्लीम-ट्रीम दिसण्यासाठी नेहमीच योगा किंवा इतर व्यायाम प्रकार करताना दिसते.

ADVERTISEMENT

नुकतंच, आलियाने इंस्टाग्रामवर कार्डिओ करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये आलिया गाणं गात कार्डियो करत आहे. तिने तिच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आलिया, रणबीर कपूरच्या नवीन चित्रपटातील गाणं ‘तेरे प्यार मे’ वर कार्डियो करतेय.

कार्डियो करताना घामाघूम झालेल्या आलियाने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलंय, ‘सध्या तरी मी फक्त कार्डियोच्या प्रेमात आहे.’

आलियाची फिटनेस प्रतीची आवड पाहून चाहतेही तिचं कौतुक करतात.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT